Ahmednagar News

कोपरगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात विध्यार्थानी केले सामुहिक नमाज पठण : सौ. साम TV

कोपरगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात विध्यार्थानी केले सामुहिक नमाज पठण : सौ. साम TV

Ahmednagar News

 

बातमी अहमदनगर मधून

आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका मेडिकल कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी सामुहिक नमाज पठन केल्याचे फोटो समाजमध्यमांवर व्हायरल झालेत त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेत, कोपरगाव तालुक्यातील संत जनार्दन स्वामी वैद्यकीय महाविद्यालयातला हा प्रकार आहे दरम्यान महाविद्यालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर व्हायरल फोटो तब्बल दीड वर्षापुर्वीचे आहेत संत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यातिथीनिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यातलाच हा एक हा फोटो आहे अस स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्याच बरोबर सर्व धर्म समभाव या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सर्व जाती धर्मांच्या प्रार्थना झाल्या, हिंदू विद्यार्थ्यांनी नमाज पठन केल. आणि मुस्लिम विद्यार्थ्यांनी संत जनार्दन स्वामींची आरती सादर केल्याच व्यवस्थापनाने सांगितलेले आहे.

सौजन्य : साम TV. Date : Feb 28, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *