Solapur Lok Sabha Election : अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का !

Solapur Lok Sabha Election : अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का !

Solapur Lok Sabha Election : अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का !

Solapur Lok Sabha : अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का !

Solapur Lok Sabha : अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का !

लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जय्यत तयारी लागली आहे. त्यासाठी राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या पातळीवर चाचपणीही सुरु आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आता कंबर कसली आहे. त्यामुळेच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातीलही राजकारण ढवळून निघाले आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक यावेळी प्रचंड चुरशीची होणार आहे. एकतर भाजपने एकीकडे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी (MP Jai Siddheshwar Mahaswamy) यांचा पत्ता कट केला आहे तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते उत्तम जानकरांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *