पुण्यात पिंपरी चिंचवड येथे पुन्हा नव्याने 2 कोटींचे ड्रग्स जप्त
29/ 02/ 2014 रोजी. सांगवी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक. पोलिस कर्मचारी नारायण पाटील, श्रीकांत कांबळे, विजय मोरे.. हे पेट्रोलिंग करत होते. ते करीत असतानान त्यांना चौकाजवळ डी पी रोड पिंपळे निलख भागात एक पांढर्या रंगाची पिशवी घेऊन जाणारा एक व्यक्ती दिसला त्याच्या हालचाली संशयाश्पद असल्याने त्यांची विचारपूस केली असता त्याच्या जवळ २ किलो ३८ ग्र्याम वजनाचा अमली साठा सापडला. याची किंमत 2 कोटी 2 लाख आहे. सदर व्यक्तीला अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे
पुणे शहर आणि परिसर, जणू ड्रग्स – अमली पदार्थांचा नवीन हब बनत आहे असे चित्र सध्या दिसतंय.